Your blog category
बाळासाहेब नेरकर :हिवरखेड प्रतिनिधीहिवरखेड येथे आज दिपावलीला सालाबाद प्रमानेसंतगाडगेबाबाच्या दस सूञीला अनूसरुन वंचीत घटक दिव्यांग गरजु लोकांना गेल्या सतरा वर्षापासून स्व रमेशभाई गुलाबचद्र अग्... Read more
नंदु नागापुरे:-दानापुर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय व अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धा प्रक... Read more
धिरज बजाज:-हिवरखेळ प्रतिनिधीहिवरखेड येथील अरुण वाकोडे (वय अंदाजे 44) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण हा हमालीचे काम आणि मेहनतीची कामे, मोल मजुरी करून आप... Read more
विठ्ठल येवोकार:-अकोट तालुका प्रतिनिधीकला वाणिज्य महाविद्यालयात लता बाहकर यांच्या कातोळा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. कादंबरीचे प्रकाशन मा. डॉ. रामेश्वर भिसे प्राचार्य यांच्या... Read more
तेल्हारा प्रतिनिधी :- विकास दामोदरघोडेगाव व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा नानाविध ऋण घेऊन जन्माला येतो व या जीवनातच त्याला त्या ऋणांची फेड करावी लागते. या ऋणापैकीच ” समाजऋण ”... Read more
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी:-हिवरखेड येथून जवळच असलेल्या तळेगाव येथील मनसा माता मंदिरात 17 ऑक्टोबर गुरुवार रोजी भव्य महाप्रसाद व यात्रा महोत्सव होणार आहे.मनसा माता या मंदिराची ओळख... Read more
.दानापुर (वा) नंदकिशोर नागपूरेयेथील नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ दरवषी नवनवीन उपक्रम राबवित असते गेल्या वर्षी याचं मंडळांच्या माध्यमातून भव्य रक्ततदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .यावर्षी सु... Read more
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी :-प्रभुदास पारस्कारबुलढाणा(ऑक्टोंबर 2024)जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहा... Read more
अकोट प्रतिनिधी:-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ना नफा ना तोटा या तत्वावर तशेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच... Read more
विठ्ठल येवोकार:-अकोट प्रतिनिधीकथा प्रवक्ता संतोष महाराज ठाकरे वाशिमकररामापुर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची स्थाप... Read more