
सचिन महाजन हिंगणघाट प्रतिनिधी
, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र केंद्र पार्टी च्या वतीने शिक्षन अधिकारी यांना हिंगणघाट येथे निवेदन शेकापूर (बाई) तालुका “हिंगणघाट” जिल्हा वर्धा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दोंदूडा येथे शैक्षणिक सत्र “२०२६-२७० मध्ये इयता पहिली ते पाचवीची पटसंख्या ६६ असून इयत्ता सहावी व सातवीची पटसंख्या २९ आहे. शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियमित शिक्षण मिळण्यासाठी गणित विज्ञान विषय शिक्षक तसेच भाषा विषय शिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने सदर दोन्ही शिक्षकांची पदे गेल्या एक वर्षापासून रिक्त आहेत या रिक्त पदामुळे इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून त्यांच्या गणित विज्ञान व भाषा विषयांच्या अध्ययनात अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होणे आवश्यक असताना विषय शिक्षकांच्या अभावामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे विद्याथ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.तरी आपणास गावकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येते की, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दौदूडा येथील इयत्ता सहावी व सातवीसाठी आवश्यक असलेले रिक्त पदावर तातडीने १) गणित विज्ञान विषय शिक्षक व २) भाषा विषय शिक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबेल व त्यांना नियमित, दर्जेदार आणि विषयानुरूप शिक्षण मिळेल. आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सदर मागणीची गांभीर्याने दाखल घ्यावी व आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी. ही नम्र विनंती.
आपल्या सकारात्मक व तातडीच्या कार्यवाहीची अपेक्षा आहे.) शिलालाई सनाजी गे (प्रशासन)Suge प्रशासूक
अभी प्रशांत देवराव थियेोलीस सदस्य P.. Chine
Me २१शुसौ० सुनंदा दिलीप कनको लकी एक अधियक्ष- स. दि को उसो प्रिती विकास सातथरे (सदस्य) – सो प्रतिक सातादे ऐसौन्हर्षा शेखर गेडाम (सदस्य) सौ. प्रती.वि.साळयार 45
संदीप बाबारा १ ढंगे (सदान)
मा बाबा महारे – समिधर
उसो प्रिती गणेश गुड्थे माजी शिष्ठ सदस्य श्री दिनेश पुंडलिकराव शुत्ररकर रंजित नारायण कोंढे विकास के वरचे – VK Warbe
प्रविण कीनकर तुकाराम आगाम चंद्रकांत इंगोले, CiV.Inzole
नगा शेंदरे – नगोद
शेखर गाय-भভাপ
सो० पदमा मिः की पूलवार – सौ. पदमा को पूलकर इत्यादी उपस्थित होते