
हिंगणघाट प्रतिनिधी:- सचिन महाजन यांना हिंगणघाट उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त
हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर सचिन महाजन यांना सन्मानित एमसीएम न्युज 13 वर्धापण दिन सरोजदेवी किसनलाल केला सहकारी विद्या मंदिर जळगाव जामोद येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख उपविभागीयअधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते सचिन महाजन यांना उत्कृष्ट पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.समाजकार्य व पत्रकार क्षेत्रात सतत काम करत आहात, हा 12 वा पुरस्कार प्राप्त झाला,कार्यक्रमाला उपस्थित उजघाटक जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचे हस्ते झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव जिगांव पुवर्सन अधिकारी,अमोलचौधरी,बुलढाणा अर्बनचे संचालक किशोर केला, राष्ट्रवादीचे रगराव देशमुख वंचित बहुजन आघाडीचे अड.संदीप वाकेकर गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी शिवसेना बुलढाणा लोकसभा.युवा जिल्हाध्यक्ष मान्यवर चेतन घिवे जणमाणसातील स्थान निर्माण करण्यासाठी सातत्याने योगदान मुख्य संपादक शामकुमार तायडे आणि ऐमसीमऐम न्युज मुख्यसंपादक राजीव वाढे प्रमोद तायडे, कार्यक्रम यांचा मार्गदर्शनखाली न्यूज
केबल नेटवर्क मुख्य संपादक राजू वाढीवे प्रमोद तायडे, कु रोहिणी कुलकरनि,वैभव सर रामेश्वर नेमाडे,हिंगणघाट परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या तसेच जनतेच्या प्रश्नांना आपल्या लेखणीच्या कार्य करणाऱ्या विविध मुद्दे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य केले नागरिकांकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल वर्धा जिल्हात अभिनंदन वेकत करण्यात येत आहेत, माझी पोलीस अधीक्षक अप्पर आयुक्त नागपूर प्रदीप झळके ,दिल्ली येथील महाराष्ट्र सदन भवन चे दिल्ली चे उपाआयुक्त राजेश अडप्पवार, मेरा युवा भारत चे जिल्हा युवा अधिकारी शीवधन शर्मा,वर्धा चे जिल्हा युवा अधिकारी सुशील भट लेखापाल दयाराम रामटेके, माझी जिल्हा सदस्य मिलिंद कोपुलवार, भाजपचे महामंत्री विकास इंगळे, प्रा डॉ उत्तम पारेकर.अविनाश गमे, माझी सरपंच अमोल दुरतकर गुरुदयाल शिंग जुनी सदस्य डॉ गणेश बहादे,विनोद मुडे,विश्वनाथ कानिदे,सौं सुनिताताई कोल्हे,विशाल मासुरकर प्रा एन. आर.वरघणे,बहुउदेशीय संस्थाचे अध्यक्ष नीता पांगुळ माहिती संरक्षण सेना व जिल्हा अध्यस अध्यक्ष किशोर मुटे सचिन वैद्य,प्रा अक्षय पेटकर,आश्विन बोनदाडे, मनोहर शेख, अबदुल कबीर धनराज हुलके,प्रफुल खीरसागर जगदिश घुघरे प्रा दिनेश राठोड राहुल दुरतकर संदीप सुपटकर विकास तिजारे प्रमोद झिले पोलीस कर्मचारी शिक्षक रवी चांदेकर, विशाल यादव,राहुल जोशी, निमजे सर, गजानन गावंडे, देशमुख सर अरविंद गजबीये,गजानन उमाटे, पराग ढोबळे पत्रकार यांनी सचिन महाजन यांचे वर्धा जिल्हात तालुक्यात अभिनंदन वेक्त केले,या कार्यक्रमाचे प्रास्तविक संपादक राजीव वाढे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक श्री कृष्ण भटकर यांनी केले तर आभार मुख्य संपादक शामकुमार तायडे यांनी मानले आभार,