तेल्हारा ता.प्रतिनिधी:..नंदकिशोर नागपुरेविद्यार्थ्यांची अदम्य जिद्द, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माळेगाव बाजारने झोनस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. स... Read more
संपादक =गुरुदेव इसमोरेपाथर्डी महाविद्यालयासमोरील भरधाव वाहतुकीला लगाम घालणार कोण? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता?अकोट–तेल्हारा मार्गावरील श्री संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय, पाथर्डी येथे विद्यार्थ्यांच्या... Read more

तेल्हारा ता.प्रतिनिधी: नंदकिशोर नागपुरेसमाजातील विविध घटकांच्या सामाजिक, मानसिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी आणि व्यसनमुक्तीसह सर्वसमावेशक उत्थानासाठी अनेक व्यक्ती अहोरात्र प्रबोधन व प्रत्यक्ष कार्य करत असतात. अशा निष्ठावंत... Read more

संपादक =गुरुदेव इसमोरेमहाराष्ट्रात जेव्हा कधी अवर्षण, दुष्काळ किंवा नापिकीचे संकट ओढवते, तेव्हा शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध पॅकेज, अनुदान आणि कर्जमाफीची घोषणा केली जातील. शेतकरी हा अन्नदाता असल्यामुळे त्याला या संकटातून सावरणे जितके... Read more
दानापूर (प्रतिनिधी):नंदकिशोर नागपुरेयेथील जयभवानी नवदुर्गा उत्सव मंडळ आणि नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने सांप्रदायिक भजनी मंडळाच्या माध्यमातून अत्यंत भक्तिमय वातावरणात नवदुर्गेची मिरवणूक काढण्यात आली होती. ‘जय हरी माऊली’च्... Read more
तेल्हारा प्रतिनिधी=तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत रुपये ११०००/-चा धनादेश बुधवार उपविभागीय अधिकारी, आकोट यांना सुपूर्द करण्यात आला.तेल्हारा तालुक्या त... Read more
भिमकिरण दामोदर= हाता प्रतिनिधी-अंत्री मलकापूर गावामध्ये बी सी आय प्रकल्प अंतर्गत जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात आला तसेच क्षेत्रभेट घडून आणण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कापूस पूजनाने अध्यक्ष श्रीकृष्ण साबळे तसेच प्रमुख पाहुणे विठ्ठल डा... Read more
संपादक =गुरुदेव इसमोरेतेल्हाऱ्यात संभाजीराजेंच्या नेतृत्वात ‘आसूड मोर्चा’; हेक्टरी १ लाखांची मदत, संपूर्ण कर्जमाफीसह पीकविम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणीतेल्हारा, दि. ५ : दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी आणि नैसर्गिक आपत्तींच्या फेऱ्यात अडकलेल्य... Read more