तेल्हारा तालुक्यात BSNL चा कारभार,आंधळं दळतंय नी कुत्र पीठ खातंय तेल्हारा प्रतिनिधी :-विकास दामोदरBSNL ही दूरसंचार सेवा सरकारी आहे त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशी सेवा BSNL चे काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण काही बेईमान क... Read more