नागपूर प्रतिनिधी:-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोक कलावंत मेळावा, नागपूर, फेटरी, भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली, मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था नागपूर, माहूर झरी, यांच्या संयुक्त विद्यमाने, सांस्कृतिक कला महोत्सव व सत्कार सोहळा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य लोक कलावतं जाहीर मेळावा, दिनांक15/9/2024 रोज रविवारला सकाळी नऊ ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत स्थळ, ग्रामपंचायत कार्यालय फेटरी, समाज भवन येथे लोक कलावंताच्या मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाचे उद्घाटन, विदर्भ शाहीर कलाकार परिषद अध्यक्ष, मनीष भिवगडे, विदर्भ शाहीर कलाकार परिषद कार्याध्यक्ष, अलंकार टेंभुर्ण, यांच्या हस्ते पार पडला, प्रमुख अतिथी, सभापती पंचायत समिती नागपूर, रूपाली मनोहर, पंचायत समिती सदस्य नागपूर, प्रीती अखंड, पंचायत समिती सदस्या नागपूर राऊत मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर सुनील भाऊ जामगडे, सरपंच ग्रामपंचायत फेटरी रवी भाऊ खांबलकर, विदर्भ संघटक प्रमुख, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कड बे, अरुण वाहने, कालीचरण शेंडे, कार्यक्रमाचे आयोजक अशोक लोणारे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कड बे, यांनी त्याग मूर्ती माता रमाई यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले, त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी पत्रकार अरुण कराळे, पत्रकार चंद्रकांत भोयर, पत्रकार युवराज मेश्राम,पत्रकार संजय खांडेकर, सविता महल्ले, रोशन खाडे, प्रमोद राऊत सरपंच, विनोद काळे, नागपूर दिघोरी, पवनपुत्र नगर, येथील रमाई महिला भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका, वर्षा शेंडे, सपना ढेकले, वंदना महेश कर,स्वाती वाघमारे, दीक्षा चव्हाण, जोशना मेश्राम, करिष्मा भुसारी, माधुरी कळस्कर, देवानंद ताजने, शाहीर प्रदीप कड बे, शाहीर गणेश मेश्राम, कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन अशोक लोणारे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाहने यांनी केले, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते
