हिवखेळ .प्रतिनिधी:-धिरज बजाज
हिवरखेड येथील प्रतिष्ठित डॉ. भास्करराव कोरडे यांच्या भावसून आणि हिंगणी येथील शेतकरी गणेशराव कोरडे यांच्या पत्नी सुगंधा गणेशराव कोरडे वय 54 यांचे दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पती, 1मुलगा आणि बराच आप्त परिवार आहे.
