तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे अज्ञात व्यक्तीने टू व्हीलर गाडी पेटून पोबरा केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रकरण असे की ए.एस.आय. संजय वाघ ब.नं. 304नी एन सी क्र 509/24 कलम 324 (4) भारतीय न्याय संहिता ची कलम नुसार अर्जदार बाळकष्ण रामकष्ण सोनोने वय 45 वर्ष रा. व्यवसाय मजुरी पानटपरी रा पाथर्डी ता. तेल्हारा जि. अकोला मो न 8600416178 गैरअर्जदार अज्ञात घटनास्थळ ग्राम पाथर्डी ता वेळ दि 28/11/2024चे 00/30वा ते 01/00वा दरम्यान हकिकत अशाप्रकारे आहे की नमुद ता वेळी व ठिकाणी यातील अर्जदार यांनी त्यांची मोटार सायकल क्र MH30AK9366ही त्यांचे घरासमोर रात्री उभी करून ठेवली असता कोण्यातरी अज्ञात इसमाने जाळुन त्याचे 10,000/रू चे नुकसान केले अदखल पात्र गून्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार प्रमोद उलामाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भटकर, फुडकर हे करीत आहेत
