.
अकोट प्रतिनिधी:-
अकोट शहरातील नंदिपेठ भागात वास्तव्यास असणारे शिवसेना जेष्ठ पदाधिकारी विजय ढेपे यांचे वडील नामदेवराव देवराव ढेपे यांचे २४ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ७८ होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना ,नातवंडे असा आप्त परिवार आहे.
