शिवसेना ठाकरे गटाची तेल्हारा येथे बैठक संपन्न आगामी सर्व निवडणुकीच्या तयारीचे पक्षश्रेष्ठीकडून आदेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बदल झाले असून शिवसेना उपनेतेपदी आ.नितीन देशमुख,जिल्हाप्रमुखपदी गोपाला दातकर यांची पुनश्च नियुक्ती करण्यात आली तशेच मंगेश काळे यांची नव्याने शिवसेनेच्या अकोला जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचे कडे अकोट आणि मुर्तीजापुर विधानसभेचा कारभार सोपविण्यात आला त्या अनुषंगाने तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखांचा सत्कार सोहळा व शहर व ग्रामीण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर होते तशेच प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मंगेश काळे,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुकाप्रमुख अजय गावंडे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,जि.प.सदस्य संजय अढाऊ,सहसमन्वयक गजानन मोरखडे, सहकारसेना तालुकाप्रमुख गजानन काळे,महिला तालुका संघटिका वनिता वाकोडे,शहर संघटिका वैशाली इंगोले,शिवसेना उपशहरप्रमुख अकोला केदार खरे,उपशहरप्रमुख सघटिक सौ किरण खाडे होते यावेळी उपस्थित तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार करण्यात आला त्यांनंतर आढावा बैठकीमध्ये मान्यवरांनी आपली भाषणे दिली व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा आपल्याला फडकावायचा आहे त्यासाठी पक्षाची बांधणी अधिक मजबूत करा असा आदेश देण्यात आला यावेळी गोपाल दातकर,मंगेश काळे,दिलीप बोचे,अजय गावंडे,सचिन थाटे,सलमान खान आदी मान्यवरांची भाषणे झालीत यांनातर वंचित युवक माजी शहर अध्यक्ष ऋषिकेश शिंगणे यांनी उपस्थित मान्यवरांच्या वतीने शिवसेनेमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी शहरप्रमुख राजेश वानखडे,सूत्रसंचालन व आभार शहरप्रमुख विवेक खारोडे यांनी मानले यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम गावंडे,शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे,माजी शहरप्रमुख विक्रांत शिंदे,निलेश धनभर,गणेश तीव्हाणे,रमेश धामोडे,राजेश अढाऊ,संतोष उमाळे,रवींद्र बाजारे,गौतम दामोदर,गोपाल जायले,रहेमान शहा,पंकज कवर,शेख अहमद पुंडा,बंटी राऊत,संजय लांडे,गोपाल वाकोडे,विठ्ठल जोशी,बाळासाहेब निमकर्डे,राहुल पुदाखे,गजानन काळमेघ,माधव जामोदे,सुधाकर गावंडे,हेमंत अवचार,संजय जैस्वाल,आदित्य उमाळे,संतोष अगर्ते,गणेश काकड,ज्ञानेश्वर वाकळे,वैभव गावंडे,दत्ता साबळे,प्रसाद देशमुख,आकाश पोहरकार यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
