प्रतिनिधी, हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे गुरुवार सायंकाळी साडे सात वाजता दरम्यान बस स्टॉप वर वडनेर येथील वीस वरशा पासून माया नावाच्या महिलेला एका अझ्यात टूव्हीलरनी माया नावाच्या महिलेला जबर धडक दिली यात महिलेला जब्बर मार लागल्याने ,कानातून रक्त डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात वडनेर येथील बुद्ध भूषण जारोंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला ग्रामीण रूग्णालय येले हलवण्यात आले, व त्या माया नावाच्या महिलेचे आधार कार्ड नसून कोणी कुटुंब नसून तिला परिवार नसल्याने ती वडनेर येथे बेवारस आहे , ती वडनेर येथे वीस वरशा पासून वडनेर गावात राहत आहे ,गावात फिरून तिला कोणी पण खाण्यापिण्याची अन्न देत होते, वडनेर येथील उडा पुलावर माया बसून असलेल्या अवस्थेत होती तिला समोरून येऊन जबर धडक दिली , ती गंभीर जखमी झाली, घटना स्थळी वडनेर पोलिसांनी धाव घेतली. बेवारस पेशंट कोणी नसल्याने तिला वडनेर ग्रामीण रुग्णायातून सेवाग्राम येथे हलविण्यात आले
