बाळासाहेब नेरकर :हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड येथे आज दिपावलीला सालाबाद प्रमाने
संतगाडगेबाबाच्या दस सूञीला अनूसरुन वंचीत घटक दिव्यांग गरजु लोकांना गेल्या सतरा वर्षापासून स्व रमेशभाई गुलाबचद्र अग्रवाल यांच्या प्रेरनेणे व सहकार्याने स्थांपन केलेले संत गाडगेबाबा सेवा समीती व यामधे सस्थांपक दिव्यांग असलेले पञकार, बाळासाहेब नेरकर व समीतीशी जुळलेले जयेश बोहरा दिलीप नाठे, आनद बोहरा अनिल कराळे, पञकार किरण सेदानी रमेशभाऊ दूंतोंडे पोलीस पाटील प्रकाश गावंडे महादेव नेवारे रवी मानकर विशाल गणगणे, नवल रामगोपाल टावरी,लक्ष्मन फोप्से,शिवाजी देशमूख,संदीप ईंगळे दिपक वरटकर,मनोज लोणकर,प्रविण ताळे, प्रवीण येऊल नयन अग्रवाल, गजाननजी राठोड,मनिष बहाकर बंजरग तिडके ईजीनियर सूरेश नाठे साहेब, ईजींनीयर,चंद्रकांत तिडके साहेब, गोरक्षक रवी गावंडे,बालू लोणकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीष ईगंळे, जमीर शेख मुजाहीदखाॅन फारुक सौदागर राजू अस्वार, केशव कोरडे गोवर्धण गावंडे जांटी राऊत सर्व मीञ व अनिता नेवारे, सौ मालती रेखाते, सौ ऊज्वला अमोल नेरकर सौ मंदाताई फोप्से श्रीमती नंदा सौदे , सौ घुंगड मॅडम मनिष गिर्हे,श्रीमती मावळे मॅडम, वीरेद्र येऊल,श्रीमती निर्मला गायगोळ कीशोर शर्मा अनंता शेटे शिवाजी वाघ रामा शेटे वीनोद ढबाले जितु पाटील संतोष शिंगणे संतोष शर्मा, दिव्यांग सौ वनिता बाळासाहेब नेरकर यांचे सहकार्याने दिपावली ला प्रथम दिवाळीसन म्हनून दिव्यांग गरीब निराश्रीत यांना साडी चोळी कपडे व फराळ देन्यात आले प्रथम वरील मान्यवरानी संत गाडगेबाबा मूर्तीचे पुजन केले व त्यानंतर ऊपस्थित समाजातील वचींत निराधार निराश्रीत, दिव्यांग गरजवंताना साडी चोळि कपडे व फराळ देन्यात आले व खरे गरजुना द्वारपोच सूद्दा देन्यात आले बाळासाहेब नेरकर सतरा वर्षा पासून हा ऊपक्रम मिञाच्या सहकार्याने व संत गाडगेबाबा सेवा समीती मार्फत राबवित असून त्यांचे सर्वञ गावभर कौतुक होत आहे
