बाळासाहेब नेरकर :-हिवरखेळ प्रतिनिधी
हिवरखेड येथे दोन दिवशीय मिरवनूकीला आज शंभर वर्ष झाले असून त्या निमीत्त बूधवारी पहील्या दिवशी दूपारी सूरु झालेली गणेश विसर्जन मिरवनूकीत मोठ्या ऊत्सवाने गावातील चौदा गणेश मंडळ सहभागी झाले यामधे मानाचा गजानन महाराज सस्थान कीसनगीर मळी, शंकर सस्थान देवळीवेस गणेश ऊत्सव मंडळ,छञपती शिवराय गणेश मंडळ,मोठा महादेव सस्थांन,नवयूवक गणेश ऊत्सव मंडळ चंडीका देवी सस्थान, दाईबुवा गणेश ऊत्सव मंडळ खारोनपुरा,जय शिवाजी गणेश ऊत्सव मराठा नगर, स्वस्तीक गणेश ऊत्सव मंडळ स्वस्तीक काॅलनी, , जय भोले गणेश ऊत्सव मंडळ मोठे बारगण, जय भवानी गणेश ऊत्सव विजय नगर, बंजरग गणेश ऊत्सव मंडळ ईंदीरा नगर, सिद्दीविनायक गणेश ऊत्सव मंडळ बारगनपुरा,जय सभाजी गणेश ऊत्सव मंडळ संभाजी नगर,, फत्तेपुरी सस्थान गणेश ऊत्सव मंडळ अशा चौदा मंडळानी सहभाग घेतला व पुर्ण मिरवनूक राञीला दहा वाजता मराठी प्रायमरी शाळेजवळ मूक्कामाला पोहचली दूसरे दिवशी वेळ दूपारी चार ला मिरवनूक प्रारभ झाली सर्व गणेश भक्त डि जे बॅड पथक वारकरी भजनात नाचत थीरकत गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करत आनंदाने सामील झाले होते पहीला मानाचा गणपती सहा वाजता जामा मस्जीद जवळ पोहचला तिथे विठ्ठल मंदीर वारकरी सप्रदाय कडून अल्ला तुही रे मौला तुहीरे हे हिंदु मूस्लीम एकतेचा संदेश देनारे भजन म्हटल्या गेले राञी दहा पर्यत सर्व रथानी आपले रथाचे विसर्जन चंडीका चौका पर्यत केले मिरवनूकीतील मंडळाचे प्रेस क्लब कडुन सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष ऊपाध्यक्षाचा शाल श्रिफळ देऊन तसेच ठानेदार गजाननजी राठोड,दूय्यम ठानेदार श्रिराम जाधव गोपाल बिलबीले ऐ एस आय नेवारे आकाश गजभार प्रफुल पवार शांतता समीती सदस्य मून्नाभाई मिरसाहेब राजु खाॅन रमेश दुंतोडे शामशिल भोपळे कीरण सेदानी प्रकाश पाटील गावंडे,पुरषोत्तम गांवडे, प्रकाश खोब्रागडे संदीप ईंगळे या शांतता समीती सदस्याचा सूद्दा गणेश विसर्जन मिरवनूकीत दोन दिवसीय शातंता प्रस्तापीत ठेवत आपले कर्त्यव्य निभावल्या प्रसंगी प्रेस क्लब कडुन सर्वाचा शाल श्रिफळ देऊन पुश्र्पगूच्छाने सन्मान केला तर दाईबुवा पंचमठ खारोनपुरा गोरक्षक,रवी गावंडे MCN gtpl माहेश्र्वरी यूवा मंच तर्फे मिरवनूकीतिल गणेशभक्ताना चहा पान नाष्ता ची व्यवस्था केली होती या प्रसंगी प्रेस क्लब चे रीतेश टीलावत कीरण सेदाणी जमीर शेख फारुक सौदागर यांचे सह गणेश अग्रवाल गोवर्धण गावडे मनिष भूडके प्रा राऊत सर सूदाम राऊत सतिष ईगंळे प्रशांत भोपळे राजु अस्वार, मनोज भगत प्रदीप पाटील, सूनिल बजाज, केशव कोरडे ईत्यादीनी या प्रेस क्लबच्या सदस्यासह ऊपक्रमात सहभाग नोंदवला या सत्कार कार्यक्रमाचे पुर्ण बहारदार संचालन बाळासाहेब नेरकर यांनी केले