अकोट .ता. प्रतिनिधी:- विठ्ठल येवोकार
अकोट शहरामध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव समितीची स्थापना आज करण्यात आली त्यामध्ये गेल्या २५ ववर्षांपासून शांतता समिती चे सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांची अध्यक्षपदी निवड गणेशोत्सव मंडळच्या वतीने करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी मयूर नाठे,मुकुंद नागमते, विशाल भगत, चेतन मर्दाने मुन्ना साबळे, जित्तु जेसवणी,कार्तिक गावंडे,मनिष उपासे,देवा दुबे ,तसेच सचीवपदी प्रतीक झुणझुनवाला,ऋषी बेरड,अनिकेत माकोडे चेतन देवळे,रवी जाधव,अक्षय घायल व सदस्यपदी योगेश वर्मा,जितेंन बरेठिया,सागर उकांडे,गोलू अहिर,अमोल तायडे,सचिन सुपालकर,अक्षय राजा,प्रफुल्ल बोरकुटे,पप्पू थोरात,प्रतीक गोरे,गजानन चोधरी,सचिन नागपुरे,आचल बेलसरे, सागर बोरोडे,सुनील देठे अनंता मिसाळ यांच्यासह सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली तसेच या समितीला मार्गदर्शक म्हणून शांतता समितीचे सदस्य ऍड.ब्रिजमोहन गांधी,सुरेश अग्रवाल,पुरूषोत्तम चौखंडे, संजय आठवले,राजेश नागमते,प्रमोद चोरे,रामचंद्र बरेठिया,हरिणारायन माकोडे,कैलास गोंडचर,सिद्धेश्वर बेराड, मनोज वर्मा,चंचल पितांबरवाले,संजय गोरे, योगेश नाठे,मंगेश चिखले, सुनील रंधे,चेतन देवळे,सागर बोरोडे, मंगेश लोणकर,जावेद भाई आरिफ भाई,शेख ख्वाजा अफजल भाई,नरूभाई,कादिरशाह , अझर शेख नुसरत,मारोती शिवरकर,सुभाष तेलगोटे,सदानंद तेलगोटे, नाना ठोकळ,विशाल आंग्रे, संजय वर्मा,विजय ढेपे, अतुल पांडे,सचिन कल्पेकर,जगदीश वानखेडे प्रमोद गोतमारे आँन्तुभाई हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने उपस्थिती मा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह,उपविभागीय अधिकारी श्री लोनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, महावितरण अभियंताअनिल उईके ठाणेदार,अमोल मालवे व आकोट ग्रामीण ठाणेदार किशोर जुनगरे,उपनिरीक्षक वैभव तायडे,शेख अख्तर, गणेश पाचपोर,विजय राजनकर,न प अभियंता थेलकर उपस्थित होते.
