पातुर प्रतिनिधी:- देवेंद्र माहोकार
पातुर शालेय कबड्डी स्पर्ध अंतर्गत चालू असलेल्या सामन्यांमध्ये देशभक्त विद्यालय तांदळी येथील कबड्डी खेळाडू टीम ही तालुक्यातील झालेल्या सामन्यांमध्ये विजयी होऊन दगडपारवा येथे दिनांक 27/9/2024 झालेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्यांमध्ये विजयी होऊन विभागीय स्तरावर निवड झाली.
कोच म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर गवई प्रथमेश खंडेराव यांचे मोलाचे योगदान दिले
तर खेळाडू म्हणून राम भुंबरे शाम भुंबरे पवन डाबेराव बंटी डाबेराव हरीओम बरडे वेंदात धोत्रे कार्तिक चितोळे प्रार्थ थोराईत अरहंत खंडेराव
सहकार्य म्हणून विनोद भुंबरे देवदत्त खंडेराव सुरज बरडे सचिन डाबेराव किसन डाबेराव सुरज भोरे रामेश्वर डाबेराव हे होते.
